“He Sarva Kothun Yete | हे सर्व कोठून येते?” has been added to your cart. View cart
Gele Lihayache Rahun | गेले लिहायचे राहून
लेखक:
Vinayak Patil | विनायक पाटील
₹325.00 Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81
Availability: 25 in stock
'विनायकरावांची मैफील रंगली नाही, असे कधीच होत नाही. त्यात मैत्रीचा तानपुरा सतत वाजत राहतो. कधी स्वत:ची फजिती सांगणारा, कधी इतर कोणाची मस्त फिरकी घेणारा, कधी एखाद्या गुगलीने ऐकणा-याचीच विकेट काढणारा नर्म विनोदाचा ताल मध्यलयीत चाललेला. आणि मग विनायकराव किस्से, प्रसंग, घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्यापुढे जिवंत
करतात. - दिलीप माजगावकर
तपशील
ISBN :
978-81-7434-986-6
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
डिसेंबर 2016
बुक कोड :
L-01-2016
वजन :
380 g
पाने :
272
आर्टिस्ट :
सुभाष अवचट
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2017
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content