WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Gokulgatha | गोकुळगाथा

लेखक: Arun Narke | अरुण नरके

Original price was: ₹450.00.Current price is: ₹338.00. Save ₹112

Availability: 25 in stock

'पाच लाख म्हशी. दोन लाख गायी. अठराशे कर्मचारी. असंख्य उद्योजक. चाळीस लाख ग्राहक. या सा-यांचं नांदतं-गाजतं कुटुंब म्हणजे कोल्हापूरचा दूधसंघ गोकुळ . आणि या गोकुळ ला प्रगतिपथावर नेणारा नंदगोप म्हणजे अरूण नरके. सलग दहा वर्षं या संघाचं अध्यक्षपद भूषवणारे अरूण नरके म्हणजेच गोकुळ अन् गोकुळ म्हणजेच अरूण नरके असं समीकरणच

सिद्ध झालेलं. म्हणूनच अरूण नरके यांनी सांगितलेलं आत्मकथन बनलंय गोकुळगाथा

तपशील
ISBN : 978-81-7434-833-3
परिमाण : 23.75 × 16.875 × 1 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2015
बुक कोड : B-02-2015
वजन : 685 g
पाने : 180
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : फेब्रुवारी 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">