Harit Sadhak | हरित साधक
लेखक:
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹130.00 Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32
'व्यक्तिगत आरोग्य आणि पर्यावरण ह्यांच्या असंख्य समस्यांचा सामना करावा लागत असूनही बहुसंख्य जण विकासाच्या मुख्य प्रवाहाबरोबरच वाहत राहतात. पण हा मुख्य प्रवाह हिमतीनं नाकारून त्यातून बाहेर पडणारे, वेगळ्या वाटा चोखाळणारे असेही अनेक जण आहेत. त्यांनी आपल्या जीवनाचा वेग, कार्यक्षेत्र आणि गुंतागुंत कमी करण्याची प्रयत्न केला आहे. म्हटलं तर ते चारचौघांसारखंच
सामान्य जीवन जगत आहेत; पण त्या सामान्य- पणातच एक असामान्यत्व दडलेलं आहे. अशांपैकीच काहींचा परिचय करून देणारा हा आगळा-वेगळा ग्रंथ हरित साधक
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2014
बुक कोड :
A-04-2014
वजन :
150 g
पाने :
114
आर्टिस्ट :
गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जानेवारी 2013
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content