“Sawarkar Te Bha.Ja.Pa : Hindutvavicharacha Chikitsak Aalekh | सावरकर ते भा.ज.प. : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख” has been added to your cart. View cart
Hiravlele Awaj | हिरावलेले आवाज
लेखक:
Karuna Gokhale | करुणा गोखले
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Availability: 25 in stock
इतिहास आणि वर्तमान मांडतो ती मोठ्यांच्या युद्धाची कहाणी परंतु मुलांच्या नजरेतून पाहा. तीच दिसेल रक्तरंजित, नकोशी खरी कहाणी. जगातल्या चौदा देशांतला युद्धकाळ आणि मरणाच्या दारात उभी असलेली मुलं. त्यांच्या घुसमटलेल्या बाल्याच्या अन् दबलेल्या मनस्थितीच्या साक्षी अशा डाय-यांतले काही दिवस. परस्परांचे शत्रू असलेल्या देशातली मुलंसुद्धा टाहो फोडूनच एकच प्रश्न विचारतात- जगातली
युद्ध संपणार काधी?
तपशील
ISBN :
978-81-7434-415-1
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 2008
बुक कोड :
I-05-2008
वजन :
365 g
पाने :
288
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
सप्टेंबर 2008
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Savarkarancha Buddhivad Ani Hindutvavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद
Save
25%
₹188.00
₹250.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content