WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: C-05-2020 Category: Brand:

Inshaallah | इन्शाअल्लाह

लेखक: Abhiram Bhadkamkar | अभिराम भडकमकर

Original price was: ₹425.00.Current price is: ₹319.00. Save ₹106

Availability: 25 in stock

'दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का? त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते,

राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी. इन्शाअल्लाह'

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2020
बुक कोड : C-05-2020
वजन : 435 g
पाने : 334
आर्टिस्ट : बाबू उडुपी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">