WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Ishawasyam Idam Sarvam…Ek Aakalan Prawas | ईशावास्यम् इदं सर्वम्… एक आकलन-प्रवास

लेखक: Asavari Kakade | आसावरी काकडे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

ईशावास्य उपनिषद् म्हणजे सर्वांत महत्त्वाचं उपनिषद्. बाकी सर्व धर्मग्रंथ अचानक नष्ट झाले आणि केवळ या उपनिषदातला पहिला मंत्र हिंदूंच्या स्मरणात राहिला, तरी हिंदू धर्म चिरंतन टिकेल, असं महात्माजींनी म्हटलं होतं. त्या उपनिषदाचा सखोल अर्थ समजून घेण्यासाठी एका संवेदनशील कवयित्रीनं केलेल्या वैचारिक प्रवासाचा आलेख... ईशावास्यम् इदं सर्वम्... एक आकलन-प्रवास '

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2012
बुक कोड : G-03-2012
वजन : 225 g
पाने : 196
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">