WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: L-02-2005 Category: Brand:

Isrotle Maze Te Diwas | इस्त्रोतले माझे ते दिवस

लेखक: Prakash Mujumdar | प्रकाश मुजुमदार

Original price was: ₹125.00.Current price is: ₹94.00. Save ₹31

उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडणं किती अवघड असतं ? एक रुपयाचं नाणं 10 कि.मी. अंतरावरून बंदुकीनं अचूक टिपण्याएवढं ! हे साधलं भारतीय शास्त्रज्ञांनी. ही कथा त्यांचीच! त्यांनी पाहिलेल्या अफाट स्वप्नांची. त्यांच्या अथक प्रयत्नांची, परिश्रमांची. त्यांच्या अपयशाची, अपयशातूनही टिकलेल्या जिद्दीची! आणि सामान्य भारतीयांबाबत त्यांना असलेल्या कळकळीची -

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2005
बुक कोड : L-02-2005
वजन : 165 g
पाने : 140
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">