“Mother Terresa | मदर तेरेसा” has been added to your cart. View cart
Jagdishchandra Basu | जगदीशचंद्र बसू
लेखक:
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹160.00 Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40
Availability: 25 in stock
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात आधुनिक विज्ञानाची पहाट उगवली. त्यापूर्वीच्या शतकानुशतकांच्या तमोयुगाला छेद देणारा पहिला विज्ञान-रश्मी बसू हा होता ! भरतभूच्या कुशीत निपजलेला तो पहिला आणि जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ. बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे, तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही. त्या जीवन
आणि कार्याचा हा आलेख.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
नोव्हेंबर 1999
बुक कोड :
K-01-1999
वजन :
205 g
पाने :
168
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मे 2019
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content