Jayatu Shivaji, Jayatu Shivaji | जयतु शिवाजी, जयतु शिवाजी
₹630.00 Original price was: ₹630.00.₹473.00Current price is: ₹473.00. Save ₹157
Availability: 25 in stock
विशेषणांची उधळण केली, तरीही ज्यांचे वर्णन पुरे होऊ शकणार नाही, अशा शिवाजी महाराजांचा सर्वाधिक लक्षणीय गुणविशेष म्हणजे त्यांचे युद्धनेतृत्त्व ! राजांनी असंख्य लहानमोठे विजय मिळवले त्यांना काही बोचरे पराभव पत्करावे लागले. पण त्या पराभवांचे विजयात रूपांतर करण्याची किमया त्यांनी करून दाखवली. तो पराक्रम घडवतानाच त्यांनी जे डावपेच लढवले, ज्या युक्त्या
प्रयुक्त्या योजल्या, ज्या व्यूहरचना आखल्या, त्यांचे लष्करी विश्लेषण करून दाखवणारा हा ग्रंथ. प्राचीन - अर्वाचीन युध्दशास्त्राच्या लष्करी सूत्रांच्या प्रकाशात महाराजांच्या अलौकिकत्वाचे झळाळते दर्शन घडवणारा आणि जागतिक सेनानीच्या नामावळीत त्यांचे अग्रहक्काचे स्थान अधोरेखित करणारा हा ग्रंथ प्रत्येक शिवप्रेमी देशभक्ताच्या संग्रही हवाच ! जयतु शिवाजी जयतु शिवाजी
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Dragan Jaga Zalyavar (Lokawrutti) | ड्रॅगन जागा झाल्यावर (लोकआवृत्ती)
Sale!
Satyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha | सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content