Kalganana | कालगणना
लेखक:
Mohan Apte | मोहन आपटे
₹225.00 Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56
Out of stock
'आता, मघाशी, आज-काल-उद्या पासून इ.स.पूर्व ५३२ वर्षे तीस लाख सात कोटी दोन अब्ज वर्षांपर्यंत अनेक परिमाणे, अनेक पध्दती. सा-यांचा उद्देश एकच काळाचे मोजमाप. व्यक्तीच्या जन्ममृत्युला कवटाळणा-या, समाज अन् संस्कृतींच्या उदयास्ताला साक्षी असणा-या अन् या सा-याच्या अल्याडपल्याड दशांगुळे उरणा-या काळाचे मोजमाप. कसा झाला काळाच्या संकल्पनेचा उदय? कशा बदलत गेल्या त्याच्या मोजमापाच्या
रीती? या सा-यांचा रंजक मागोवा.'
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 17.5 × 2 cm
प्रकाशन तारीख :
जुलै 2008
बुक कोड :
G-01-2008
वजन :
380 g
पाने :
240
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
सप्टेंबर 2010
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content