WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: E-01-2017 Category: Brand:

Katha Habal Durbinichi | कथा हबल दुर्बिणीची

लेखक: Dr. Gireesh Pimpale | डॉ. गिरीश पिंपळे

Original price was: ₹160.00.Current price is: ₹120.00. Save ₹40

Availability: 25 in stock

'साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेला महास्फोट - बिग बँग ! त्यातून जन्मलेलं असीम विश्व ! लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका ! कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं ! या सा-या अफाट पसा-याचा अंतराळातून वेध घेणा-या आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या अद्भुत प्रकल्पाची मन गुंग

करणारी कहाणी... कथा हबल दुर्बिणीची...

तपशील
ISBN : 978-81-7434-723-7
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मे 2017
बुक कोड : E-01-2017
वजन : 210 g
पाने : 124
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">