WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: D-01-2026 Categories: , Brand:

Khota Khota Pan Khara | खोटं खोटं पण खरं

लेखक: Ravindra Lakhe | रवींद्र लाखे

Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00. Save ₹55

Availability: 25 in stock

वास्तव, जादुई वास्तव, आणि अतिवास्तवाच्या मिश्रणातून आकाराला आलेलं एक धूसर जग. त्यात आदिम वासना आहेत. भावनांचा कल्लोळ आहे. कथानकात घुसखोरी करणारी अन् त्यातून बाहेर पडणारी पात्रं आहेत. त्यांच्या दोऱ्या कधीकधी आपल्या हातात आहेत, अशा समजात गुरफटलेला लेखक आहे. तरीही या मजकुराबाहेरचा लेखक म्हणतो, 'वरील सर्व मजकूर खोटा आहे. किंबहुना खोटा

खोटा आहे. पण खरा वाटावा असा आहे. कारण खोटं हे दुहेरी सत्य असतं.' प्रत्यक्ष अन् कल्पनेच्या अजब सरमिसळीतून साकारलेली अनवट कादंबरी. खोटं खोटं खरं

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2026
बुक कोड : D-01-2026
वजन : 180 g
पाने : 126
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">