WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-03-2019 Category: Brand:

Kidneyvishayi Bolu Kahi | किडनीविषयी बोलू काही…

लेखक: Dr. Dilip Bavachkar | डॉ. दिलीप बावचकर

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

'माणसाच्या शरीरातला किडनी हा एक महत्त्वाचा अवयव. दैनंदिन चयापचयापासून अनेक शारीरिक क्रियांमध्ये किडनीचा मोलाचा सहभाग असतो. या किडनीचे आरोग्य का बिघडते ? बिघडलेल्या किडनीमुळे आयुष्य धोक्यात का येते ? किडनीचे आरोपण म्हणजे काय ? ते कशासाठी करतात ? डायलिसीस कोणाला उपयोगी ठरते ? किडनीचे आरोग्य अबाधित ठेवायला कोणती काळजी घ्यावी

? सामान्य माणसाला पडणाऱ्या अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे साध्यासोप्या भाषेत वैज्ञानिक पद्धतीने उलगडून दाखवणारे किडनीविषयी बोलू काही...'

तपशील
ISBN : 978-93-86628-91-6
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2019
बुक कोड : K-03-2019
वजन : 250 g
पाने : 192
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">