WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: H-02-2001 Category: Brand:

Ladha Sakhreshi | लढा साखरेशी

लेखक: Ramesh Godbole | डॉ. रमेश गोडबोले

Original price was: ₹130.00.Current price is: ₹98.00. Save ₹32

Out of stock

Notify Me when back in stock

मधुमेहाचे निदान व उपचार यापेक्षा दैनंदिन जीवनात त्याला सांगाती म्हणून समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते. हीच खरी त्याच्याशी मैत्रीपूर्ण लढत असते. पूर्णत: शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत व थोडक्यात देणारे हे पुस्तक कोणालाही स्वत:चे जीवन आत्मविश्वासाने व सुखाने वाटचाल करण्यास मदत करू शकेल. मधुमेह या विषयावरचे लिखाण, पुस्तके इंग्रजी व मराठीत

भरपूर झाली असली तरी आकडेवारीच्या बोजडपणामुळे, शास्त्रीय काटेकोरपणामुळे ती कंटाळवाणी वाटतात. आचरणात आणणे तर दूरच राहते. मधुमेहीच्या दैनंदिन जीवनात अधिक उपयुक्त होईल अशी माहिती सहज, सोप्या भाषेत व थोडक्यात देण्याची गरज होती. ती या पुस्तकाने भरून निघून मधुमेही अधिक आत्मविश्वासाने व सुखाने आपले जीवन समृध्द करतील अशी खात्री वाटते.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2001
बुक कोड : H-02-2001
वजन : 153 g
पाने : 136
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">