Laypashima | लयपश्चिमा
₹350.00 Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87
Availability: 25 in stock
'पॉप, रॉक, जॅझ, कंट्री, डिस्को -- गेल्या पिढीनं नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार. आजची तरुणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय. पण हे संगीतप्रकार म्हणजे केवळ कानांवर पडणा-या (की आदळणा-या?) सुरावटी नाहीत. - पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रवासातील वेगवेगळ्या पाऊलखुणा म्हणजे हे संगीतप्रकार. - संगीताची समाजाशी असलेली सांगड
दाखवणारे हे संगीतप्रकार. - बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून साकारलेले हे संगीतविशेष. या सा-या संगीतप्रकारांची केवळ माहिती नाही, तर अनुभव देणारं - जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं - मायकेल जॅक्सन - रिकी मार्टिनपासून मडोना - शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं लयपश्चिमा '
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Out of Stock
Kaljayi Kumar Gandharva (Marathi) | कालजयी कुमार गंधर्व (मराठी)
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content