WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-01-2011 Category: Brand:

Maharashtrachi Kulkatha | महाराष्ट्राची कुळकथा

लेखक: Dr. Madhukar K. Dhawalikar | डॉ. मधुकर केशव ढवळीकर

Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00. Save ₹55

Availability: 25 in stock

महाराष्ट्र होता कसा शेकडो, हजारो वर्षांपूर्वी ? कोणाची वस्ती होती तेव्हा या भूमीवर ? कसे जगत होते, कसे राहात होते ते लोक ? काय होती त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या चालीरीती ? महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या उत्खननांमधून मिऴालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे सुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.ढवळीकर यांनी सांगितलेली महाराष्ट्राची कुळकथा.

तपशील
ISBN : 978-81-7434-543-1
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2011
बुक कोड : G-01-2011
वजन : 175 g
पाने : 152
आर्टिस्ट : मनोहर दांडेकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">