Majhi Jeevandhara | माझी जीवनधारा
₹270.00 Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67
Availability: 25 in stock
पुळूजसारख्या छोट्याशा गावात बालपण अन् शिक्षण. अनेक अडचणींवर मात करून इंजिनीअर बनण्यापर्यंत मजल. आपल्या गुणवत्तेच्या बळावर शासकीय सेवेत प्रथम वर्गातील अधिकारपदावर निवड. त्यानंतर महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागा'त मोलाचे योगदान अन् बहुआयामी कर्तृत्व. या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे सुरेश सोडळ. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा समतोल व शाश्वत विकास जागतिक संघटनेने निर्धारित केलेल्या सूत्राप्रमाणे होण्यासाठी, पुढच्या
पिढीचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी, राज्यातील जलक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सुरेश सोडळ सतत प्रयत्नशील राहिले. नावीन्य आणि परिश्रम या दोन्ही काठांमधून वाहणारा - गुणवत्तेने अन् कौशल्याने समृद्ध असलेला - सुरेश सोडळ यांच्या आयुष्याचा प्रवाह म्हणजे त्यांची आत्मकथा : माझी जीवनधारा
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content