SKU: A-01-2013
Categories: चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे, चरित्रे / आत्मचरित्रे-2
Brand: Rajhans Prakashan
Majhi Kahani | माझी कहाणी
लेखक:
Pravatibai Aathawale | पार्वतीबाई आठवले
₹100.00 Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25
Availability: 25 in stock
'सामान्यातल्या असामान्य स्त्रीचं हे आत्मकथन ! पार्वतीबाई आठवले ! १८७० मध्ये जन्मलेली, कोकणच्या खेडयात लहानाची मोठी झालेली एक निरक्षर स्त्री... वैधव्यानंतर केशवपन, परावलंबन हे दैवाचे भोग मानून जगणारी ! पण मुलाच्या काळजीनं पुण्यात बहीण बाया कर्वे यांच्याकडे म्हणजेच मेहुणे धोंडो केशव कर्वे यांच्या घरी आली आणि तिचं सारं जगच बदललं.
या सामान्य स्त्रीतले असामान्य गुण प्रकटले. कर्वे यांचा अनाथ बालिकाश्रम हे तिचं जीवनकार्य झालं. या संस्थेला मदत मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसत ती भारतभर फिरली, इंग्लंड-अमेरिकेतही जाऊन आली. तिनं केलेलं हे आत्मकथन.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2013
बुक कोड :
A-01-2013
वजन :
155 g
पाने :
116
आर्टिस्ट :
लीना सौमित्र
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
एप्रिल 2018
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Walong - Eka Yuddhakaidyachi Bakhar | वालाँग - एक युध्दकैद्याची बखर
Save
25%
₹120.00
₹160.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content