WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: B-02-2013 Category: Brand:

Makam | माकाम

लेखक: Rita Choudhari / Tran - Vidya Sharma | विद्या शर्मा

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Availability: 25 in stock

ते भारतात आले दीडशे वर्षांपूर्वी. चहाच्या मळयात राबायला त्यांना फसवून आणलं होतं. या परक्या जमिनीत त्यांनी स्वत:ला रुजवलं, वाढवलं. या देशालाच आपला अन् इथल्या माणसांना आप्त मानलं. अचानक उठलं एक चक्रीवादळ. त्यांचा मूळचा देश अन् हा आताचा देश यांच्यात सुरू झालेलं युध्द. त्या चक्रीवादळानं त्यांच्या आयुष्याची वाताहत केली. त्यांना मुळापासून

उखडून निर्वासित बनवलं. १९६२च्या भारत-चीन युध्दामुळे ससेहोलपट झालेल्या देशोधडीला लागलेल्या भारतातील चिनी वंशाच्या जनसमूहाची करुण कहाणी.

तपशील
ISBN : 978-81-7434-605-6
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2013
बुक कोड : B-02-2013
वजन : 375 g
पाने : 380
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">