WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: F-02-2009 Category: Brand:

Mala Uttar Havay : Pruthvividnyan | मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान

लेखक: Mohan Apte | मोहन आपटे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Out of stock

Notify Me when back in stock

ही आहे सा-या जीवसृष्टीची आई. सा-यांना अन्न-वस्त्र-निवारा पुरवणारी अ-व-नी. आपल्या वातावरणानं, ओझोनच्या थरानं अन् चुंबकीय क्षेत्रानं सा-यांना संरक्षण देणारी धरणीमाता. अशी ही पृथ्वी मधूनच थरथरते, तिच्या भूखंडाची होते टक्कर. कधी भीषण चक्रीवादळं, कधी महाकाय महापूर. आज तरी पृथ्वी हाच आपला एकमेव आधार ! कशी आहे ही आपली पृथ्वी ? कसे

आहेत तिच्यावरचे भूप्रदेश अन् महासागर ? ज्वालामुखींचा उद्रेक अन् भूकंपाचे हादरे का घडतात ? पृथ्वीबद्दलच्या अनेक शंकांची उत्तरं समजावून देणारं पृथ्वीविज्ञान

तपशील
ISBN : 978-81-7434-744-2
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जून 2009
बुक कोड : F-02-2009
वजन : 315 g
पाने : 278
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2005

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">