WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: L-02-2008 Category: Brand:

Mandalecha Rajbandi | मंडालेचा राजबंदी

लेखक: Arvind V. Gokhale | अरविंद व्यं. गोखले

Original price was: ₹400.00.Current price is: ₹300.00. Save ₹100

Availability: 25 in stock

बाळ गंगाधर टिळक... भारतीयांच्या दृष्टीने 'लोकमान्य', तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने 'राजद्रोही' ! टिळकांना नामोहरम करण्यासाठी 'राजद्रोही' ठरवणे आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड ! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य... आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती

शिक्षाही स्वीकारली - धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला - गीतारहस्य हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी...!

तपशील
ISBN : 978-81-7434-709-1
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2008
बुक कोड : L-02-2008
वजन : 360 g
पाने : 356
आर्टिस्ट : रवी पांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">