Market Makers | मार्केट मेकर्स
₹225.00 Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56
Availability: 25 in stock
'दररोज कोटयवधी रुपयांची उलाढाल करणारा शेअर बाजार म्हणजे जणू काही एखादी जिवंत व्यक्तीच ! माणसाच्या विचार-भावना-वर्तणूक यावर जशा अनेक गोष्टी परिणाम घडवतात, तशाच शेअर मार्केट घडवणा-या अन् बिघडवणा-या अनेक बाबी असतात. याच आहेत मार्केट मेकर्स. कर्तबगार व्यक्ती, कंपन्यांचे ताळमेळ आणि व्यवस्थापन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना, राजकीय निर्णय, गुंतवणूक, पैशाची उपलब्धता, गुंतवणूकदारांची मानसिकता,
मार्केटमधल्या कंपन्यांची भलीबुरी प्रतिमा... असे अनेक घटक कारणीभूत ठरतात मार्केटच्या चढउताराला. या घटकांचा आणि मार्केटवरील त्यांच्या परिणामांचा वेध घेणारे, सामान्य माणसाच्या पैशाला मार्गदर्शनाचे कवच पुरवणारे पुस्तक.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content