WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: C-05-2008 Category: Brand:

Maza Pravas | माझा प्रवास

लेखक: Mrunalini Shah | मृणालिनी शहा

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Out of stock

Notify Me when back in stock

१८५७ च्या स्वातंत्र्यलढयाला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या लढयाचे गोडसे भटजींनी माझा प्रवासमध्ये केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन प्रसिध्द झाले, त्या घटनेलाही १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या योगायोगाचे निमित्त साधून 'माझा प्रवास' या पुस्तकाचा १०० वर्षांचा चरित्रपट मांडण्याचा हा प्रयत्न. 'माझा प्रवास' या पुस्तकाचे हे चरित्र म्हणजे मराठी भाषा, इतिहास

व समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांच्या दृष्टीने एक मौलिक संदर्भ-ग्रंथच ठरणार आहे.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2008
बुक कोड : C-05-2008
वजन : 265 g
पाने : 240
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">