Mosad Mohini | मोसाद मोहिनी
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
Availability: 25 in stock
डिमोना ही इस्रायलची छुपी अणुभट्टी. तिचं रहस्य ‘दि संडे टाइम्स' या दैनिकासमोर उघड करणारा इस्रायली जागल्या मोर्देचाई व्हॅनुनू. पण हे इस्रायलला कसं चालणार ? मग त्यानं एका मदनिकेकरवी व्हॅनुनूवर टाकलं सौंदर्याचं जाळं. व्हॅनुनूला स्वत:च्या जाळ्यात ओढून ‘मोसाद' या गुप्तचर यंत्रणेला व्हॅनुनूचं अपहरण करण्यात मदत करणारी चेरील बेंटॉव्ह उर्फ सिंडी. सिंडी
एकाच वेळी ‘सीआयए' आणि ‘मोसाद' या दोन यंत्रणांसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती का? युनायटेड स्टेट्स , फ्रान्स, बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांनी इस्रायलला आण्विक ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळवण्यात गुप्तपणे कशी मदत केली? अपहरणानंतर मोर्देचाई व्हॅनुनू डिमोनाचं रहस्य उघड करू शकला का? तो आपल्या ध्येयात यशस्वी झाला का? सिंडीचं पुढे काय झालं? या सर्व घटनांवर भेदक प्रकाश टाकणारी, इस्रायलच्या ‘मोसाद' या गुप्तचर यंत्रणेचं क्रूर जाळं छेदणार्याे जागल्याची कहाणी...
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content