Mukkam: Army Post Office | मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस
लेखक:
Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Out of stock
देशासाठी कशा-कशाची पर्वा न करता प्राणांची आहुती देणारे ज्ञात-अज्ञात सैनिक. त्यांचे अस्तित्त्व आपण गृहीत धरतो आणि त्यांच्या भरवशावर आपण विश्वासाने, आनंदाने जगतो. अशा सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्याची ही झलक. कमालीच्या प्रासादिक पद्धतीने लिहिलेली. सैनिक नावाच्या माणसाला ओळखायला मदत करणारी !
तपशील
ISBN :
978-81-7434-304-8
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2005
बुक कोड :
A-04-2005
वजन :
173 g
पाने :
126
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2023
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content