WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: F-01-2014 Category: Brand:

Mularambha | मुळारंभ

लेखक: Dr. Ashutosh Javdekar | डॉ. आशुतोष जावडेकर

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

'कॉलेजचं पहिलं वर्ष नव्याची उत्कंठा, रॅगिंगची भीती. टेस्ट, प्रॅक्टिकल, परीक्षा अन् मस्ती, गॅदरिंग, ट्रिप, दंगा, प्रेमसुध्दा ! ही कहाणी फक्त ओमची नाही. ती म्हटली तर आपल्या सा-यांचीच आहे. ही कहाणी आहे तरुण वयात पाऊल टाकतानाच्या अवस्थांतराची. तिला व्यक्तिगत संक्रमणाचा संदर्भ आहे, तसाच जागतिकीकरणाच्या आरंभखुणांचाही. हा कहाणीपट जसा ओमच्या वाढीचा आहे,

तसाच त्याच्या मित्रमैत्रिणी, पालक, शिक्षक, भवताल - या सा-यांच्या बदलाचाही आहे. या वयातला रम्य सळसळता प्रवास म्हणजे पुढच्या आयुष्याच्या पोटात जपली जाणारी मखमली आठवण. ती आठवण उलगडणारी कादंबरी

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जून 2014
बुक कोड : F-01-2014
वजन : 275 g
पाने : 240
आर्टिस्ट : मानसी जावडेकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">