WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-02-1999 Category: Brand:

Mule Ashi Vadhva | मुले अशी वाढवा

लेखक: Dr. R. K. Anand | डॉ. आर. के. आनंद

Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00. Save ₹55

Availability: 25 in stock

बालसंगोपन, बालस्वास्थ्य व बालआरोग्य ह्या संबंधी काय हवं आणि काय नको हे सांगणारे एकमेव पुस्तक मुले अशी वाढवा बेबी-सोप नको, बेबी-ऑईल नको, टॅल्कम पावडर, दूध पावडर नको, त्याऐवजी खोबरेल तेल उत्तम, सूर्यप्रकाश उत्तम, वरण-भात उत्तम असे सांगणारे मुले अशी वाढवा मुलाला मुलासारखे वाढू द्या, त्याच्यावर आई-बाबांच्या आशा-आकांक्षांचे ओझे लादू नका,

असा प्रेमळ सल्ला देणारे मुले अशी वाढवा राजहंस क्रमांक :

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 1999
बुक कोड : A-02-1999
वजन : 200 g
पाने : 176
आर्टिस्ट : --
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">