WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: C-01-2010 Category: Brand:

Mendutla Manus | मेंदूतला माणूस

लेखक: Dr. Anand Joshi | डॉ. आनंद जोशी

Original price was: ₹340.00.Current price is: ₹255.00. Save ₹85

Availability: 25 in stock

मेंदूतला माणूस ! नाव जरा विचित्र वाटतंय ना ? माणसाच्या सा-या भावभावना, रागलोभ, आशानिराशा मेंदूत उपजतात, वाढतात. हसणं-रडणं, खेळणं-बागडणं, लढाई-झगडा सगळं काही मेंदूमध्येच. मेंदू म्हणजे केवळ बुध्दी आणि प्रज्ञाच नाही, तर कलाकौशल्य आणि क्रीडानैपुण्यसुध्दा ! प्रेमाची ज्योत मेंदूत तेवते. सूडाचा अंगारही इथंच पेटतो. जाणिवेचा प्रकाश, नेणिवेचा अंधार दोन्ही मेंदूच्या गाभा-यात

एकत्र नांदतात. माणसातला चांगुलपणा मेंदूत जन्मतो आणि दुष्टपणा देखील ! माणूस म्हणजे मेंदूच. म्हणून तर मेंदूचा शोध म्हणजे माणसाचा शोध. माणसातल्या माणूसपणाचा शोध ! हाच शोध घेणारे मेंदुतला माणूस

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2010
बुक कोड : C-01-2010
वजन : 255 g
पाने : 224
आर्टिस्ट : कमाल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">