Na Sangnyajogi Goshta | न सांगण्याजोगी गोष्ट
₹480.00 Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120
Availability: 25 in stock
१९६२. चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युद्धात आपला दारुण पराभव झाला. तो पराभव विसरण्यातच आपण आजवर धन्यता मानली. त्या तंद्रीतून आपल्याला हलवून जागे करणारे हे पुस्तक आहे. बर्फाचे तट पेटून उठले होते, तेव्हा सुभेदार जोगिंदरसिंगांनी किंवा मेजर शैतानसिंगांनी हौतात्म्याचे पलिते पेटवले होते. त्यांच्या स्फूर्तिदायक कथा सांगणारे हे पुस्तक आहे. नेहरू-मेनन यांच्या भोळ्याभाबड्या,
स्वप्नाळू राजकारणाला गाफील हेरयंत्रणेच्या अवास्तव अंदाजामुळे खतपाणी घातले गेले होते. त्या हिमालयीन घोडचुकीचा तपशील मांडणारे हे पुस्तक आहे. जुनाट शस्त्रास्त्रे, अपुरी रसद, राणा भीमदेवी व्यूहरचना यांच्याइतकाच कौल-थापर-पलित यांच्यासारख्या लष्करी अधिकार् यांमधील बेबनावही पराभवाला जबाबदार होता. हेंडरसन-ब्रूक्स समितीच्या अतिगोपनीय अहवालाचा हा निष्कर्ष प्रकाशझोतात आणणारे हे पुस्तक आहे.
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Company Sarkar (East India Company) | कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)
Sale!
Satyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha | सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content