WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Nastikyatra | नास्तिकयात्रा

लेखक: Sunil Dandekar | सुनील दांडेकर

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

'या पुस्तकाचा उद्देश तुम्हाला काही पटविण्याचा वा विकण्याचा नाही, तर काही विचार तुमच्यासमोर तपासायला ठेवण्याचा आहे. कोणत्याही विचारसरणीबद्दल तुम्हाला साशंक बनवण्याचा आहे. मग तो विचार विज्ञानातला असो वा देवाधर्माचा ! देव आणि धर्म याबाबतीत आधुनिक विज्ञानाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अनेक क्षेत्रांमधील अनेक प्रश्नांची विज्ञानाने जी समर्पक उत्तरे

दिली आहेत, त्यांचा गोषवारा वाचकापर्यंत पोहचविणारी तर्कवादाच्या दिशेने टाकलेली पाच पावले म्हणजे नास्तिकयात्रा'

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2020
बुक कोड : J-02-2020
वजन : 318 g
पाने : 278
आर्टिस्ट : बी. जी. लिमये
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2020

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">