WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: B-03-2023 Categories: , Brand:

Nisargakallol | निसर्गकल्लोळ

लेखक: Atul Deulgaonkar | अतुल देऊळगावकर

Original price was: ₹280.00.Current price is: ₹210.00. Save ₹70

Availability: 25 in stock

कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच : हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्की नाही. तो तर पोरका होतोय! बेसुमार वृक्षतोड, बेफाम खाणकाम. अनिर्बंध बांधकाम आणि अविचारी पाडकाम. मानवाने निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची

हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगत आहे...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2023
बुक कोड : B-03-2023
वजन : 259 g
पाने : 208
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">