WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: L-02-2009 Category: Brand:

Pakisthan …. Asmitechya Shodhat | पाकिस्तान… अस्मितेच्या शोधात

लेखक: Pratibha Ranade | प्रतिभा रानडे

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

भारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही. आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर त्या देशाला साठ-बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही. अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2009
बुक कोड : L-02-2009
वजन : 455 g
पाने : 432
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2013

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">