Palavi | पालवी
₹275.00 Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69
Availability: 25 in stock
'पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला शाळेत जाणारा मुलगा. शालेय वयातच तो व्यसनींच्या संपर्कात आला. बघता बघता व्यसनाच्या विळख्यात ओढला गेला. आईची माया, बहिणीRचा जिव्हाळा, - काहीच त्याला रोखू शकलं नाही. ना धड शिक्षण, ना नोकरी, ना व्यवसाय ! रस्ता हेच घर. व्यसन हेच जीवन. पोलीस-कोठडीची हवाही खाल्ली. पण त्याचा अंतरात्मा जागा होता.
तो व्यसनातून सुटू पाहत होता. सुटल्यासारखा वाटला, तरी पुन्हा खेचला जात होता. अखेर त्याने व्यसनावर मात केली. एवढंच नाही तर स्वत: एक व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं. गरगरणा ऱ्या भोवऱ्यातून स्वत: बाहेर पडून इतरांना मदतीचा हात देत असलेल्या एका फिनिक्सचं विलक्षण प्रांजळ आत्मकथन. '
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content