WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Pashanache Pazar | पाषाणाचे पाझर

लेखक: Vivek Gadgil | विवेक गाडगीळ

Original price was: ₹950.00.Current price is: ₹713.00. Save ₹237

Availability: 25 in stock

प्रवरा-म्हाळुंगीचा स्वच्छंद तीर, देखणं संगमनेर, मायेचं घर, शालेय जीवन, तारुण्याचे दिवस अशी गोष्ट विवेक गाडगीळ सांगतात आणि तत्कालीन समाज, कुटुंब, गाव यांचा एक मौलिक ऐवज साकारत कथा पुढे जाते... मग एक होतकरू तरुण अभियंता आपल्या नवपरिणीत पत्नीला घेऊन अजस्र बांधकामक्षेत्राच्या नोकरीत पंचमहाभूतांशी नित्य नवी झुंज घेतो. आपल्या अफाट कर्तृत्वाने दक्षिण

भारताचा सागरतीर, हिमालयाचे नि:शब्द पहाड, इराकची युद्धभूमी, अग्निभूमी, जीवनमरणाच्या निसरड्या वाटा यात एक चैतन्य फुलवतो. मानवी अस्तित्वाशी सगळे एकेक कडीने जोडतो, जणू जीवन फुलवणारे...

तपशील
ISBN : -
परिमाण : 23.75 × 16.125 × 2 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2024
बुक कोड : A-04-2024
वजन : 288 g
पाने : 353
आर्टिस्ट : सतीश भावसार
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : जानेवारी 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">