“Bra (Lok Aavruti) | ब्र (लोकआवृत्ती)” has been added to your cart. View cart
Phulpakharu | फुलपाखरू
लेखक:
Jagdish Deore | जगदिश देवरे
₹240.00 Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60
Availability: 25 in stock
दक्षिणगंगा गोदावरी. तिच्यावर बांधलेलं गंगापूर धरण. या धरणाची भिंत फोडण्याचा दहशतवादी कट शिजला. नाशिक शहर पूर्णपणे उद्ध्वस्त करू पाहणारं हे भयानक कारस्थान. कोण होते हे दहशतवादी? कसं विणलं त्यांनी हे कुटिल जाळं? त्यांचा छडा लागला का? की आजही त्यांची छुपी कारवाई चालूच आहे? नाशिकवरची ही टांगती तलवार हटली की नाही?
या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारं - वेगवान नाट्यमय घटनाप्रवाहात वाचकाला खेचून नेणारं - अनपुटडाउनेबल थ्रिलर!
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
मे 2022
बुक कोड :
E-05-2022
वजन :
235 g
पाने :
176
आर्टिस्ट :
चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मे 2022
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content