Prashna Manache | प्रश्न मनाचे
लेखक:
Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर
₹190.00 Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47
Availability: 25 in stock
'मन म्हणजे काय? कुठे असते ते ? कसे घडते ते ? काय असते मनात ? काय चालते मनात ? मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय ? कसे राखायचे हे आरोग्य ? कसे रोखायचे औदासीन्य वा स्किझोफ्रीनियासारखे मनोविकार ? काय असतात मनोविकारांवरचे उपचार ? मनाचा अन् व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध ? कसा
जडतो संबंध व्यक्तीच्या मनाचा अन् समाजमानसाचा ? समाजातल्या रूढी अन् अंधश्रद्धांचा आणि मनाचा एकमेकांवर काय परिणाम होतो ? अशा आपल्याही मनात उठणा-या अनेक प्रश्नांची एक मनोविकारतज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता अशा दोघांनी मिळून केलेली उकल
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
एप्रिल 2012
बुक कोड :
D-02-2012
वजन :
175 g
पाने :
158
आर्टिस्ट :
चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
एप्रिल 2015
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content