“Suryamaletil Srushti Chamatkar | सूर्यमालेतील सृष्टि चमत्कार” has been added to your cart. View cart
Prayogatun Vidnyan | प्रयोगातून विज्ञान
लेखक:
Madhuri Shanbhag | माधुरी शानभाग
₹400.00 Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100
Out of stock
शाळेमध्ये विज्ञान हा विषय अभ्यासाचा असतो. या पुस्तकात हाच विषय छंद म्हणून येतो. निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं. मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं. विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण
पुस्तक केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या शिक्षकांसाठी आणि शिक्षकांमधल्या पालकांसाठीही आहे.
तपशील
ISBN :
978-81-7434-743-5
परिमाण :
27.5 × 21.25 × 2 cm
प्रकाशन तारीख :
मे 2006
बुक कोड :
E-02-2006
वजन :
745 g
पाने :
342
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मे 2014
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content