WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: L-09-2023 Categories: , Brand:

Prem Karoo Ya Pruthvivar | प्रेम करू या पृथ्वीवर

लेखक: Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर

Original price was: ₹120.00.Current price is: ₹90.00. Save ₹30

Availability: 25 in stock

उत्साह देणाऱ्या दिवसाला पाहून अंधाराला काय वाटतं ? वर्षानुवर्षं एकाच जागी साचून असलेल्या तळ्याचं आयुष्य कसं आहे ? जंगलं, झाडी कमी झाल्यामुळे घर हरवलेल्या प्राण्यांना काय वाटतं ? पशू-पक्षी संपावर गेले तर काय होईल ? या पुस्तकातल्या कविता वाचू या आणि अशा सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं मिळतायत पाहू या-

तपशील
ISBN : 978-81-19625-43-7
परिमाण : 23.125 × 17.5 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2023
बुक कोड : L-09-2023
वजन : 52 g
पाने : 24
आर्टिस्ट : Santosh Ghongde
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">