“Bhumika | भूमिका” has been added to your cart. View cart
Rangmanchkala | रंगमंचकला
लेखक:
Omkar Goverdhan | ओंकार गोवर्धन
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
Availability: 25 in stock
'स्तानिस्लावस्की ! जगभरच्या रंगकर्मींसाठी एक अत्यंत आदरणीय नाव. अभिनय ही केवळ रंगमंचावर सादर करण्याची कला नसून स्वेच्छेने निवडलेले जीवितकार्य होय, अशी त्याची धारणा़. या जीवितकार्याची पूर्वतयारी आत्मशुध्दीपासून होते, अशी त्याची श्रध्दा़. रंगमंचावरचा सहजसुलभ वावर, प्रभावी शब्दफेक, अर्थपूर्ण विराम यांविषयी त्याने केलेले मार्गदर्शन म्हणजे रंगमंचकला. स्तानिस्लावस्कीची ही अजरामर मार्गदर्शनदीपिका आता मराठीत
सादर. '
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
मार्च 2017
बुक कोड :
C-05-2017
वजन :
245 g
पाने :
212
आर्टिस्ट :
सुनित वडके
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2023
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Out of Stock
Kalmudra- Marathi Natyasrushti | कालमुद्रा- मराठी नाट्यसृष्टीतील
Save
25%
₹188.00
₹250.00
View Product
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content