WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Richard Fenman | रिचर्ड फेनमन

लेखक: Madhuri Shanbhag | माधुरी शानभाग

Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00. Save ₹69

एकीकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे उत्तुंग संशोधन तर दुसरीकडे सोपे, सुबोध विज्ञानलेखन. एका बाजूला धर्म, तत्त्वज्ञान, मानवी जीवन यांवर गंभीर चिंतन तर दुस-या बाजूला हलकेफुलके विनोदी निवेदन. अशा बहुविध पैलूंनी नटलेल्या व्यक्तीमत्वाचा अवलिया संशोधक. आईनस्टाईननंतरचा विसाव्या शतकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट असा सार्थ लौकिक मिळवणा-या वैज्ञानिकाचे रंगतदार चरित्र

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2012
बुक कोड : B-01-2012
वजन : 350 g
पाने : 334
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2012

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">