WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Sahyachala Ani Mee : Ek Premkahani | सह्याचला आणि मी : एक प्रेमकहाणी

लेखक: Madhav Gadgil | माधव गाडगीळ

Original price was: ₹800.00.Current price is: ₹600.00. Save ₹200

Availability: 25 in stock

पद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! निसर्गप्रेम हा माधव गाडगीळांचा श्वास अन् ध्यास. गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या सा-यांचे विलक्षण मिश्रण म्हणजे माधव गाडगीळ. साहित्यिक अंगाने अन् ललित शैलीने नटलेले या निसर्गवैज्ञानिकाचे

आत्मवृत्त बनले आहे एक अद्भुत सफर. केवळ निसर्गप्रेमी वा निसर्ग-अभ्यासकांनाच नव्हे, तर भवतालाबद्दल कुतूहल असणार्या प्रत्येकाला एका वेगळ्या विविधरंगी जगाचे दर्शन घडवणारी जीवनसफर !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2023
बुक कोड : I-01-2023
वजन : 758 g
पाने : 476
आर्टिस्ट : गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : सप्टेंबर 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">