Sakhi Bhavgeet Maze | सखी भावगीत माझे
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Availability: 25 in stock
'भावगीत म्हणजे मराठी माणसाचं सांस्कृतिक वैभव. स्त्रीगीताचा मातृस्वर, संतवाणीची आर्तता, संस्कृत काव्याचा शृंगार, पंडिती-शाहिरी काव्याचे नवरस असं सारं लाभलेलं हे त्याचं स्व-गीत आहे. या भावगीताला संगीत रंगभूमीचं ऐश्वर्य आहे, तसंच मराठमोळं साधेपणही आहे. रानारानात गेली बाई शीळ, माझिया माहेरा जा, गगनी उगवला सायंतारा, शुक्रतारा मंदवारा, आज अचानक गाठ पडे, शब्दावाचून
कळले सारे, गंगाजमुना डोळ्यात उभ्या का, तरूण आहे रात्र अजुनी, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा, विसरशील खास मला... मराठी माणसासाठी जणू त्याच्या भावजीवनाच्या प्रत्येक क्षणाकरिता एकेक भावगीत उमललेलं आहे... शब्दसुरांच्या अदभुत प्रवासाचा हा भावनिक, सांस्कृतिक आठव...
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content