“Batchit Mahesh Elkunchwaranshi | बातचीत महेश एलकुंचवारांशी” has been added to your cart. View cart
Samvadacha Suvavo : Prof. Ram Shawalkaranshi Ranglelya Gappa | संवादाचा सुवावो : प्रा. राम शेवाळकरांशी रंगलेल्या गप्पा
लेखक:
Mahesh Elkunchawar | महेश एलकुंचवार
₹175.00 Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44
Availability: 25 in stock
'संवादाचा सुवावो ही काही चटपटीत मांडणीची आणि चविष्ट माहितीची वर्तमानपत्री मुलाखत नाही. हा अंतर्मुख करणारा, विचार करायला लावणारा सर्जनशील वैचारिक संवाद आहे. प्रश्न विचारणारा आणि उत्तरे देणारा दोघेही सर्जनशील लेखक आहेत आणि ते प्रामाणिकपणे आपल्या विचारांचा शोध घेत आहेत, त्यांचा अर्थ समजून घेत आहेत. त्यांनी घेतलेल्या या शोधाचा वाचक म्हणून
मागोवा घेत असताना आपण आपल्याही विचारांचा, दृष्टिकोनांचा शोध घेऊ लागतो, पापणी जागी ठेवून स्वत:कडे पाहू लागतो. याहून अधिक काय हवे ? मंगेश पाडगावकर (प्रास्ताविकातून)
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
मार्च 2009
बुक कोड :
C-06-2009
वजन :
195 g
पाने :
172
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मे 2014
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Bai- Eka Rangparvacha Manohar Pravas | बाई - एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास
Save
25%
₹225.00
₹300.00
Add to Cart
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content