WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Sandanvaat | सांदणवाट

लेखक: Dr. Pandit Vidyasagar | डॉ. पंडित विद्यासागर

Original price was: ₹600.00.Current price is: ₹450.00. Save ₹150

Availability: 25 in stock

सांदणवाट म्हणजे पळवाट नव्हे अथवा चोरवाटही नव्हे, सांदणवाट म्हणजे वेगळी वाट. आयुष्यात कायम वेगळा मार्ग अस्तित्वात असतो, मात्र तो राजमार्ग नसतो. अशी वेगळी वाट निवडून त्यावर निग्रहाने पावले टाकणे हे एक प्रकारे आव्हानही असते अन् संधीही ! जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होऊनही डॉ. पंडित विद्यासागरांनी नंतरच्या आयुष्यात बहुतेक वेळा

जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली. त्यामुळे वाट्याला आलेल्या विविध अनुभवांचा लेखाजोखा मांडणारे हे प्रेरणादायी आत्मकथन.

तपशील
ISBN : 978-93-48736-55-0
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2026
बुक कोड : A-06-2026
वजन : 450 g
पाने : 256
आर्टिस्ट : शेखर गोडबोले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">