WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-02-2022 Categories: , Brand:

Sangato Aika… | सांगतो ऐका…

लेखक: Manohar Parnerkar | मनोहर पारनेरकर

Original price was: ₹380.00.Current price is: ₹285.00. Save ₹95

Availability: 25 in stock

लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत दर रविवारी नियमितपणे एक वर्षभर सांगतो ऐका ह्या शीर्षकांतर्गत मनोहर पारनेरकरांनी हे लेख लिहिले. शीर्षकाच्या दोन शब्दांत लेखमालेचा उद्देश पूर्णत: सामावलेला होता : संवाद. मी सांगतो आहे, तुम्ही ऐका. पारनेरकरांच्या ह्या सादेला वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्यांचं सांगणं ऐकण्यात वाचक रंगून गेले. हे लेख वाचून

आपण होतो त्याहून मनाने, ज्ञानाने अधिक समृद्ध झालो आहोत, असे वाचकांना नक्कीच वाटेल. तितका ह्या लेखांचा आवाका आहे. शांता गोखले

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2022
बुक कोड : J-02-2022
वजन : 367 g
पाने : 272
आर्टिस्ट : सागर नेने
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">