Sangharshayatri | संघर्षयात्री : उत्तम खोब्रागडे
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Availability: 25 in stock
' आपल्या समाजबांधवांच्या उत्कर्षाला साहाय्यभूत व्हा. हा होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश. बाबासाहेबांच्या विचारांच्या मुशीत घडलेल्या एका तरुणाने हा संदेश आपले जीवनध्येय बनवला. त्याला जाणवले - गरिबांना, शोषितांना अन् वंचितांना न्याय देण्यासाठी गरज असते कायद्याच्या कर्तव्यकठोर कारवाईची. अशा कारवाईची जागरूकपणे अंमलबजावणी करण्यासाठी उन्मत्त धनदांडगे, मुजोर राजकारणी, जातीयवादी अधिकारी यांच्या अत्याचारांच्या
विरोधात तो ठामपणे उभा ठाकला ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या घटनेच्या चौकटीचाच भक्कम आधार घेत न्याय्य तत्त्वासाठी लढा देणाऱ्या आणि आपल्या हाती सोपवलेल्या प्रत्येक विभागावर कुशल व्यवस्थापनाचा ठसा उमटवणाऱ्या निग्रही अन् कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कारकिर्दीचा पट मांडणारे संघर्षयात्री '
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content