WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Sardar | सरदार

लेखक: K. A. Agashe | के. अ. आगाशे

Original price was: ₹600.00.Current price is: ₹450.00. Save ₹150

Availability: 25 in stock

'एक होता तडफदार ब्रॅरिस्टर. वल्लभभाई पटेल नावाचा. कावेबाज युक्तिवाद परजून खटले जिंकू पाहणारा. खूप पैसे कमवून झटपट श्रीमंत होऊ इच्छिणारा. पण योगायोगानं त्याची गाठ पडली एका अवलियाशी. मोहनदास करमचंद गांधींशी आणि मग चमत्कार घडला. वल्लभभाई बदलले. त्यांनी वकिली सोडली, अहिंसक सत्याग्रहाचं नेतृत्व स्वीकारलं आणि दीनदुबळया, असाहाय्य शेतक-यांचे ते तारणहार सरदार

बनले. त्या क्रांतिकारक परिवर्तनाची ही अनोखी कथा. राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या मूळ हिंदी कादंबरीचा हा सरस भावानुवाद. '

तपशील
ISBN : 978-81-7434-487-8
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2010
बुक कोड : B-02-2010
वजन : 505 g
पाने : 406
आर्टिस्ट : मनोहर दांडेकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">