SKU: G-01-2025
Categories: All Books, चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Brand: Rajhans Prakashan
Sarvottam Va Samakaleen Father D’Brito | सर्वोत्तम व समकालीन फादर दिब्रिटो
लेखक:
Karuna Gokhale | करुणा गोखले
₹500.00 Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125
Availability: 25 in stock
फादर दिब्रिटो - ख्रिश्चन साधना-धर्म निष्ठेने अनुसरणारे आणि महाराष्ट्रधर्म जिवापाड जपणारे विश्वाचे नागरिक. त्यांनी मराठी भाषेच्या अंगणात ललित साहित्याचे मळे फुलवले. धर्मांची डोळस चिकित्सा केली आणि भक्तीला सामाजिक कार्याची जोड दिली. देशातील धर्मकारण निष्पक्षपणे विश्लेषले आणि पर्यावरणरक्षणासाठी लढे उभारले. सामाजिक अन्यायाला वाचा फोडली आणि राजकीय पुंडशाहीविरुद्ध कंबर कसली. मऊ मेणाहुनी
विष्णुदास, प्रसंगी वज्राहुनी कठोर, अशा या साहित्यिकाच्या प्रथम स्मृतिदिनी सादर होत आहे सर्वोत्तम व समकालीन फादर दिब्रिटो
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
जुलै 2025
बुक कोड :
G-01-2025
वजन :
551 g
पाने :
248
आर्टिस्ट :
Santosh Ghongade
बाईंडिंग :
हार्ड बाऊन्ड
आवृत्ती :
जुलै 2025
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content