Savdhan! Shubhamangal | सावधान! शुभमंगल
₹70.00 Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17
Availability: 25 in stock
लग्न म्हणजे काय? संस्कार की करार ? की आंधळा जुगार ? आणि लग्न कशासाठी ? स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधांना समाजमान्यता देण्यासाठी ? की एकमेकांना समजून घेण्यासाठी ? विश्वास देण्यासाठी ? प्रेम, भावनिक गुंतणूक आणि शारीरिक ओढ, वासना यांच्यात काही सीमारेषा असतात की हे सगळंच एकमेकात मिसळलेलं असतं ? स्त्री-पुरुषांमधलं आकर्षण कोणत्या कोणत्या
छटा दाखवतं ? नवराबायको, मित्रमैत्रीण या सा-यांच्या पार्श्वभूमीला नर-मादी हेच नातं वेगवेगळ्या वेशात वावरत असतं का ? विलक्षण वेगानं बदलणा-या काळाचा वेध घेत कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था, स्त्री-पुरुष संबंध अशा अनेक गोष्टींचा शोध घेणारं हसवता हसवता आपल्यासमोरही आरसा धरणारं नाटक
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Out of Stock
Kalmudra- Marathi Natyasrushti | कालमुद्रा- मराठी नाट्यसृष्टीतील
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content