WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-03-2013 Category: Brand:

Shodh Gramin Aarogyacha | शोध ग्रामीण आरोग्याचा

लेखक: Sumedh Wadawala | सुमेध वडावाला (रिसबूड)

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

Availability: 25 in stock

रोगांवरचे अत्याधुनिक उपचार सोडाच, पण जिथे रोगाबाबत पुरेशी माहितीही नसते; अशा ग्रामीण भागालाच डॉ. हिम्मतराव बावस्करांनी आपलं कार्यक्षेत्रं मानलं. ग्रामीण भागात जन्मलेल्या अन् वाढलेल्या डॉ. बावस्करांनी अज्ञान, गरिबी फार जवळून अनुभवली. साप-विंचवाचा दंश अन् त्याने होणारे मृत्यू, कुपोषण, प्रदूषणामुळे होणारे आजार यांच्या जोडीला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे पूर्वी श्रीमंतांचेच मानले

जाणारे विकारही ग्रामीण भागात शिरकाव करत आहेत. या सा-या व्याधींबद्दलची सजगता अन् उपचारांमधील तप्तरता सा-यांच्या मनावर ठसवणारे शोध ग्रामीण आरोग्याचा

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2013
बुक कोड : J-03-2013
वजन : 185 g
पाने : 130
आर्टिस्ट : मनोहर दांडेकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2013

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">